सत्यमेव जयते
Gram Panchayat Khamkheda
खामखेडा ग्रामपंचायत मध्ये आपले स्वागत आहे ! ग्रामपंचायत ही भारतीय खेड्यांमधील सर्वात खालची पण महत्त्वाची प्रशासकीय संस्था असून, ती ग्रामसभेची कार्यकारी समिती म्हणून काम करते आणि गावाच्या विकासासाठी योजना राबवते. या संस्थेचे नेतृत्व सरपंच करतात, तर ग्रामसेवक प्रशासकीय काम पाहतो. ग्रामपंचायतीची स्थापना राज्य सरकार करू शकते आणि तिचे कामकाज मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ नुसार चालते.
श्री. वैभव लताबाई धर्मा पवार
लोकनियुक्त सरपंच
सौ. सुशिला जयराम शेवाळे
उपसरपंच
श्री. राहुल रमेश नांद्रे
ग्राम पंचायत अधिकारी
ग्रामनिधी QR कोड
पाणी पट्टी QR कोड
सप्तशृंगी माता मंदिर
सापुतारा